Navi Mumbai | एपीएमसी मसाला मार्केटमध्ये स्लॅब कोसळला, जीवितहानी नाही

एपीएमसी मसाला मार्केटमधील धोकादायक इमारतीत कोट्यवधींचा कारभार चालतो. परंतू या ठिकाणी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मार्केटमध्ये छताचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.

Navi Mumbai | एपीएमसी मसाला मार्केटमध्ये स्लॅब कोसळला, जीवितहानी नाही
| Updated on: Aug 27, 2021 | 7:22 PM

मुंबई : एपीएमसी मसाला मार्केटमधील धोकादायक इमारतीत कोट्यवधींचा कारभार चालतो. परंतू या ठिकाणी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मार्केटमध्ये छताचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत कोणाचीही जीवितहानी झाली नसली तरी भीतीचे वातावणार पसरले आहे. एफ विंग मधील दोन दुकानांच्या मध्ये ये-जा करण्याासाठी  असलेल्या पॅसेजमध्ये ही घटना घडली.

 

Follow us
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.