Solapur Crime : संतापजनक! 68 वर्षीय वृद्धाकडून 3 शाळकरी मुलींचा विनयभंग
Solapur Jail Road Police Station : एका 68 वर्षीय वृद्धाकडून 3 शाळकरी मुलींचा विनयभंग करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथे घडली आहे.
सोलापूर येथे एका 68 वर्षीय वृद्धाकडून 3 शाळकरी मुलींचा विनयभंग करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलींना पाहून अश्लील वर्तन केल्याप्रकरणी या वृद्धावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शाळेतील मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. या वृद्ध व्यक्तीने शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षीय तीन मुलींना पाहून अश्लील वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आरोपाअंतर्गत त्याच्या विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on: Apr 09, 2025 04:08 PM
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

