Nashik Waterfall | नाशिकमधील सोमेश्वर धबधबा प्रवाहित
गेल्या दोन दिवसांपासून नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.. परिणामी नाशिकचा सोमेश्वर धबधबा आता पूर्ण क्षमतेनं कोसळायला सुरुवात झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी नाशिकचा सोमेश्वर धबधबा आता पूर्ण क्षमतेनं कोसळायला सुरुवात झाली आहे. प्रशासनाने पर्यटन स्थळांवर बंदी घातलेली असली तरी नजर चुकून अनेक पर्यटक या ठिकाणी येत असल्याचं बघायला मिळत आहे. बघुयात नाशिकच्या सोमेश्वर धबधब्याचं हे मनमोहक दृश्य…
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

