उपोषणानंतर पुन्हा एकदा सोनम वांगचुक चर्चेत; सरकारचं केलं तोंडभर कौतुक, ‘त्या’ व्हिडीओची तुफान चर्चा
देशातील परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांच्या आरोपांवरून दिल्लीतील जंतर मंतर येथे मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाला विविध राज्यांतील विद्यार्थी आणि नागरिकांनी प्रतिसाद दिल्याचे सांगितले जात आहे. आंदोलकांनी परीक्षा प्रणालीतील पारदर्शकतेची मागणी करत घोषणाबाजी केली.
देशातील परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांच्या आरोपांवरून दिल्लीतील जंतर मंतर येथे मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाला विविध राज्यांतील विद्यार्थी आणि नागरिकांनी प्रतिसाद दिल्याचे सांगितले जात आहे. आंदोलकांनी परीक्षा प्रणालीतील पारदर्शकतेची मागणी करत घोषणाबाजी केली.
आंदोलनादरम्यान काही ठिकाणी परिस्थिती तणावपूर्ण बनल्याची माहिती समोर आली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला. याठिकाणी समाजसेवक सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं होतं. अखेर, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिला. या यावेळीच सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं होतं.
महत्त्वचं म्हणजे, सोनम वांगचुक यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यांच्या कारमधील या व्हिडीओमध्ये त्यांनी सरकारच्या परिक्षा सुधारणा विधेयकाचं कौतुक केलं आहे. पुढे त्यांनी सांगितले की याच प्रमाणे सरकारने तरुणांसाठी काम करावं आणि नव्या विश्वासाने देशाचं भविष्य घडवावं. ते म्हणाले, “देशातील परीक्षांमधील गैरप्रकार आणि नीट (NEET) पेपरफुटीविरोधातील आंदोलनानंतर, आंदोलक सोनम वांगचुक यांनी संपूर्ण शिक्षण पद्धतीत आणि परीक्षा प्रणालीमध्ये मूलभूत सुधारणा करण्याची ठाम मागणी केली आहे. हा बदल देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत गरजेचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.”
Published on: Jul 30, 2026 03:02 PM
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले

