Special Report | मुंबईत कोरोना नियंत्रणात, मुंबई महापालिकेकडून तिसऱ्या लाटेची तयारी

Special Report | मुंबईत कोरोना नियंत्रणात, मुंबई महापालिकेकडून तिसऱ्या लाटेची तयारी

मुंबईतील कोरोना परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येतेय. एप्रिलमध्ये धुमाकूल घालणारा सरकारच्या निर्बंधांमुळे आणि महापालिकेच्या प्रयत्नांमुळे निम्म्यापेक्षाही खाली गेलाय. त्यामुळे महापालिका प्रशासनाने संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी सज्जता दाखवली आहे. याबाबतची सविस्तर माहिती देणारा स्पेशल रिपोर्ट !