Special Report | चिपळूणमधलं पुरानंतरचं वास्तव, संसार उद्ध्वस्त, माणसं कोलमडली

चिपळूणमध्ये पुरानं थैमान घातलंय. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र, पुरानंतरचं वास्तव अंगावर येतंय.

Special Report | चिपळूणमध्ये पुरानं थैमान घातलंय. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र, पुरानंतरचं वास्तव अंगावर येतंय. या ठिकाणी अनेक संसार उद्ध्वस्त झालेत. अनेक चिपळूणकर या पुराच्या संकटाने अगदीच कोलमडून गेली. पुरानंतर या ठिकाणी काय परिस्थिती आहे याचाच हा खास आढावा. | Special report on Chiplun flood effect and reality

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI