Special Report | ओमिक्रॉन वेगानं पसरतो..पण घातक नाही ?
कोरोनाचे नवे रुप अर्थात ओमिक्रॉनचा पूर्ण जागाने धसका घेतला आहे. हा विषाणू कसा पसरतो. त्याचा संसर्गदर काय ? याबाबत अजूनतरी स्पष्टता आलेली नाही. मात्र आता काही ठिकाणांहून प्राथमिक अहवाल येत आहेत.
मुंबई : कोरोनाचे नवे रुप अर्थात ओमिक्रॉनचा पूर्ण जगाने धसका घेतला आहे. हा विषाणू कसा पसरतो. त्याचा संसर्गदर काय ? याबाबत अजूनतरी स्पष्टता आलेली नाही. मात्र आता काही ठिकाणांहून प्राथमिक अहवाल येत आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे रुग्ण वाढतात पण तो घातक नाही असं म्हटलं जात आहे.
Latest Videos
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट

