Special Report | साक्षीदार असलेले भानुशाली ‘अधिकारी’ का वाटतात ?

क्रूझ रेव्ह पार्टी तसेच ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून वातावरण तापलेलं आहे. या प्रकरणाशी निगडित वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर मोठे आक्षेप घेतले आहेत.

मुंबई : क्रूझ रेव्ह पार्टी तसेच ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून वातावरण तापलेलं आहे. या प्रकरणाशी निगडित वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर मोठे आक्षेप घेतले आहेत. आर्यन खानला अटक करताना एनसीबीसोबत भाजपचे लोक काय करत होते, असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. तर दुसरीकडे या सर्व आरोपांचे खंडन करत व्हिडीओमध्ये दिसणारे लोक हे साक्षीदार आहेत, असे स्पष्टीकरण एनसीबीने दिले आहे. या सर्व प्रकरणावरचा हा खास रिपोर्ट….

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI