Special Report | मुंबईत डेल्टा प्लस व्हॅरिएंट दोन महिन्यांपासून सक्रिय

कोरोनाचा डेल्टा प्लस विषाणू आत्ता चर्चेचा विषय होत असला तरी महाराष्ट्रात 3 महिन्यांपूर्वी आणि मुंबईत 2 महिन्यांपूर्वीच संसर्ग सुरू झाल्याचं समोर आलंय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 23, 2021 | 10:31 PM

Special Report | कोरोनाचा डेल्टा प्लस विषाणू आत्ता चर्चेचा विषय होत असला तरी महाराष्ट्रात 3 महिन्यांपूर्वी आणि मुंबईत 2 महिन्यांपूर्वीच संसर्ग सुरू झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आरोग्य यंत्रणा यावर सतर्कपणे काम करत आहे. डेल्टा प्लसमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार का? या नव्या विषाणूचा किती धोका यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on Delta plus infection in Maharashtra

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें