महाराष्ट्रातील कोरोनाची वाढती संख्या देशातच नव्हे तर जगात चर्चेचा विषय ठरलाय. दुसरीकडे भंडाऱ्यासारख्या जिल्ह्यातही कोरोनाचा स्फोट होत असल्याचं दिसत आहे. एकूणच महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती काय आहे याचाच हा खास कोरोना महारिपोर्ट.