Special Report | पुण्याच्या मैदानात कुणाची कुणाला धोबीपछाड?
पुणे महानगपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सर्व पक्ष आमचीच सत्ता येणार असं ठणकाऊन सांगताना दिसत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने तर पुण्यात आमचाच मुख्यमंत्री होणार असा विश्वास व्यक्त केलेला आहे.
मुंबई : पुणे महानगपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सर्व पक्ष आमचीच सत्ता येणार असं ठणकाऊन सांगताना दिसत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने तर पुण्यात आमचाच मुख्यमंत्री होणार असा विश्वास व्यक्त केलेला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवाच्या नेत्यांनी पुण्याकडे लक्ष दिलं असून त्यांचे पुणे दौरे वाढलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर हा स्पेशल रिपोर्ट…
Latest Videos

