Special Report | नाशकात रेमेडेसिव्हीरसाठी लोकांचा ठिय्या, तुटवडा नेमका कशामुळे?
Special Report | नाशकात रेमेडेसिव्हीरसाठी लोकांचा ठिय्या, तुटवडा नेमका कशामुळे? (special report remdesivir corona patient)
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रण अपुरी पडत आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी महत्त्वाचे असणारे रेमेडेसिव्हीर या इंजेक्शनचा तुटवडा राज्यातील अनेक शहरांत निर्माण झाला आहे. नाशिकमध्ये तर ही परिस्थिती जास्तच गंभीर आहे. याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट….
Follow Us
Latest Videos
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
