Special Report | अनलॉकवरुन सरकारच गोंधळात, वडेट्टीवारांचं खापर मात्र माध्यमांच्या माथी

| Updated on: Jun 04, 2021 | 4:50 AM

Special Report | अनलॉकवरुन सरकारच गोंधळात, वडेट्टीवारांचं खापर मात्र माध्यमांच्या माथी | Special report on Vijay Wadettiwar Unlock Lockdown and chaos

Special Report | अनलॉकवरुन सरकारच गोंधळात, वडेट्टीवारांचं खापर मात्र माध्यमांच्या माथी
Follow us on

Special Report | अनलॉकवरुन सरकारच गोंधळात असल्याचं पाहायला मिळालं. आधी विजय वडेट्टीवारांनी अनलॉकची घोषणा केली, मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने तसा निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर त्यांनी याचं खापर माध्यमांच्या माथी मारलं. पाहुयात याविषयीचा खास रिपोर्ट. | Special report on Vijay Wadettiwar Unlock Lockdown and chaos