Special Report | उजणी धरणावर सकर माशांचं संकट

मानवी आरोग्य आणि पर्यावरणाला धोका असणाऱ्या मांगूर माशाला नष्ट करण्यासाठी राज्य शासनाने मोहिम हाती घेतली. त्यात आता उजनी धरणात उपद्रवी अशा सकर माशाची भर पडलीय.

मानवी आरोग्य आणि पर्यावरणाला धोका असणाऱ्या मांगूर माशाला नष्ट करण्यासाठी राज्य शासनाने मोहिम हाती घेतली. त्यात आता उजनी धरणात उपद्रवी अशा सकर माशाची भर पडलीय. पाहूयात या रिपोर्टमधून नेमकं काय आहे सकर माशाचं संकट… (Special Report  Sucker crisis on Ujani dam)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI