Special Report | कोकणवासियांयासाठी खुशखबर ! ‘गणेशभक्तांसाठी कोरोना चाचणीतही सूट’

बस आणि रेल्वेनं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसह आपल्या खासगी गाड्यांनी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही अधिक असते. अशा चाकरमान्यांसाठीही सरकारनं महत्वाची घोषणा केलीय. या चाकरमान्यांसाठी मुंबई, गोवा, पुणे महामार्गांवर टोल माफ करण्यात येणार आहे. तशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. त्याचबरोबर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नसल्याचंही आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलंय. 

Special Report | कोकणवासियांयासाठी खुशखबर ! 'गणेशभक्तांसाठी कोरोना चाचणीतही सूट'
| Updated on: Sep 06, 2021 | 10:16 PM

गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षावधी असते. या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाकडून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच रेल्वे मंत्रालयाकडून विशेष रेल्वे गाड्या देण्यात आल्या आहेत. बस आणि रेल्वेनं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसह आपल्या खासगी गाड्यांनी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही अधिक असते. अशा चाकरमान्यांसाठीही सरकारनं महत्वाची घोषणा केलीय. या चाकरमान्यांसाठी मुंबई, गोवा, पुणे महामार्गांवर टोल माफ करण्यात येणार आहे. तशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. त्याचबरोबर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नसल्याचंही आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलंय.

Follow us
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.