Aurangabad | औरंगाबादमध्ये 2900 एसटी कर्मचारी वेतनविना

एसटीच्या कर्मचाऱ्यांना उधारीवर दिवस काढावे लागत आहेत. 931 वाहक आणि 1213 चालक पगाराच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे आता या एसटी कर्मचाऱ्यांना पगार कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

औरंगाबादमध्ये 2900 एसटी कर्मचारी वेतनविना. वेतनाची जून महिन्याची 20 तारीख उलटून गेली तरी अजून त्यांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांना उधारीवर दिवस काढावे लागत आहेत. 931 वाहक आणि 1213 चालक पगाराच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे आता या एसटी कर्मचाऱ्यांना पगार कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.