Maratha protest mumbai: मनोज जरांगेंचा लढा यशस्वी, मराठा बांधवांचा आनंदोत्सव
मराठा आरक्षणाला यश, वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची विजयी रॅली, मोठ्या प्रमाणात मराठा बांधव रॅलीमध्ये सहभागी
Maratha protest mumbai: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील लढ्याला आज अखेर यश मिळालं आहे. नवी मुंबईतील वाशीमध्ये मराठ्यांचा मोठा जल्लोष बघायला मिळत आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. लढा यशस्वी झाल्यामुळे वाशीमध्ये मराठा आंदोलकांकडून मोठी घोषणाबाजी आणी जल्लोष साजरा केला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विजयी रॅली सध्या सुरु आहे.
Published on: Jan 27, 2024 09:29 AM
Follow Us
Latest Videos
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...

