मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल, खासदारकीचा राजीनामा देणार…
महाराष्ट्र विधानसभेच्या बारमतीतील पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा बहुमताने विजय झाला. यानंतर आता त्या खासदारकीचा राजीनामा देण्यसाठी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. आज उपमुख्यमंत्री दिल्लीत सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतील.
महाराष्ट्र विधानसभेच्या बारमतीतील पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा बहुमताने विजय झाला. यानंतर आता त्या खासदारकीचा राजीनामा देण्यसाठी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. आज उपमुख्यमंत्री दिल्लीत उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतील.
महाराष्ट्र विधानसभेच्या दोन महत्त्वपूर्ण पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाला. यावेळी बारामती विधानसभा मतदारसंघात ऐतिहासिक घडामोड पाहायला मिळाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी विक्रमी आघाडी घेत मोठा विजय मिळला. या दणदणीत विजयानंतर त्यांना आमदारकी मिळाली आहे. म्हणून त्यांना खासदार हे पद सोडावं लागणार आहे.
बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच परंपरेला पुढे नेत सुनेत्रा पवार यांनी मतदारांचा प्रचंड विश्वास संपादन केला आहे.
Published on: May 06, 2026 04:33 PM
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले

