Mohit Kamboj | सुनिल पाटीलला क्रुझ पार्टीची माहिती होती, मोहित कंबोज यांचे आरोप

मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषदेत सॅम डिसुझाचा व्हिडीओ देखील दाखवला. त्यामध्ये सॅम डिसुझाचा व्हिडीओ, सुनील पाटील आणि सॅम डिसुझा यांच्यातील व्हॉटसअप चॅट शेअर करत सुनील पाटीलच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

| Updated on: Nov 06, 2021 | 8:38 PM

मुंबई: भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईतील ड्रग्ज पार्टी आणि पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रश्नांची सरबत्ती केलीय. किरण गोसावी हा सुनील पाटीलचा माणूस असल्याचा दावा कंबोज यांनी केला. सुनील पाटील हा ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला. सुनील पाटील याला ड्रग्ज पार्टीची माहिती होती. ड्रग्ज पार्टीची माहिती सुनील पाटील यानं सॅम डिसुझाला दिली असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला. मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषदेत सॅम डिसुझाचा व्हिडीओ देखील दाखवला. त्यामध्ये सॅम डिसुझाचा व्हिडीओ, सुनील पाटील आणि सॅम डिसुझा यांच्यातील व्हॉटसअप चॅट शेअर करत सुनील पाटीलच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.