VIDEO : 50 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 : 30 PM | 27 July 2021

ठाण्याचा दौरा झाल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे रात्री पुण्यात दाखल होणार आहेत. राज ठाकरे 2 ऑगस्टपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असतील.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक होत आहे.  राज ठाकरे यांनी मुंबईच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बॅग भरुन कपडे आणण्यास सांगितलं. दरम्यान, राज ठाकरे, अमित ठाकरे ठाण्याचा दिशेनं रवाना झाले. ठाण्याचा दौरा झाल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे रात्री पुण्यात दाखल होणार आहेत. राज ठाकरे 2 ऑगस्टपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असतील. राज ठाकरे यांनी गेल्याच आठवड्यात पुणे दौरा केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 19,20 आणि 21 जुलै अशा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI