VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 09 January 2022

भाजप आमदार चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की, सर्वसामान्य माणूस प्रचंड गोंधळलेला आहे. कधी शाळा सुरु करता,  कधी बंद करता, कधी व्हर्च्युअल म्हणता , कधी परीक्षा व्हॅच्युअल म्हणता हा सगळा सत्यानाश चालला आहे. शंभर लोकांच्या मुलाखती घेतल्यातर तुम्हाला सत्यानाश सुरु आहे हे उत्तर देतील.

भाजप आमदार चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की, सर्वसामान्य माणूस प्रचंड गोंधळलेला आहे. कधी शाळा सुरु करता,  कधी बंद करता, कधी व्हर्च्युअल म्हणता , कधी परीक्षा व्हॅच्युअल म्हणता हा सगळा सत्यानाश चालला आहे. शंभर लोकांच्या मुलाखती घेतल्यातर तुम्हाला सत्यानाश सुरु आहे हे उत्तर देतील. राज्य सरकारने सर्वांसोबत बसून एकमताने निर्णय घेणे अपेक्षित आहे. राजेश टोपे जालन्यात एक बोलणार , अजित दादा शुक्रवारच्या बैठकीत एक बोलणार , यासगळ्या मध्ये कोरोनाला सिरिअसली घेऊ नका असे नाही, पण दुसऱ्या बाजूला घाबरवू पण नका असे ते म्हणाले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI