SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7:30 AM | 29 September 2022 -TV9

मुबईत दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर 1 ऑक्टोंवरनंतर कारवाई होणार. मुंबई पालिकेनं 30 सप्टेंबरपर्यंत दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची मुदत दिली होती. ती उद्या संपत आहे. जळगावात एकनाथ खडसे यांनी कुलस्वामिनीची विधीवत पूजा करत देवाचं दर्श घेतलं. अमरावतीत आमदार बच्चू कडू यांनी लम्पीसाठी आयसोलेशन वार्ड तयार करा अशी मागणी केली. तर मुंबईतील झोपडपट्टी धारकांसाठी आनंदाची बातमी […]

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7:30 AM | 29 September 2022 -TV9
| Updated on: Sep 29, 2022 | 9:51 AM

मुबईत दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर 1 ऑक्टोंवरनंतर कारवाई होणार. मुंबई पालिकेनं 30 सप्टेंबरपर्यंत दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची मुदत दिली होती. ती उद्या संपत आहे. जळगावात एकनाथ खडसे यांनी कुलस्वामिनीची विधीवत पूजा करत देवाचं दर्श घेतलं. अमरावतीत आमदार बच्चू कडू यांनी लम्पीसाठी आयसोलेशन वार्ड तयार करा अशी मागणी केली. तर मुंबईतील झोपडपट्टी धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. रखडलेल्या झोपडपट्टी योजना आता म्हाडा पूर्ण करणार आहे. याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. तर नागपूर जवळील कुमारी गावाजवळ असणाऱ्या फार्म हॉउसमध्ये 10 फूट अजगर दिसून आला. तसेच धारावीसाठी चौथ्यांदा निविदा काढण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माहितील दिली आहे.

 

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.