Baramati | पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह, चांदीची गदा देणार भेट
बारामतीत राज्यभरातून कार्यकर्ते पवारांची भेट घण्यासाठी दाखल झाले आहेत. शरद पवारांना दिवाळीनिमित्त उप महाराष्ट्र केसरी पैलवान तुषार वरखडे हे चांदीची गदा भेट देणार आहेत. सव्वाचार किलो चांदीची गदा पवारांना भेट दिली जाणार आहे. भोर मैदानात मिळालेली चांदीची गदा आज भेट म्हणून देण्याचा निर्धार पैलवानाने केलाय.

Follow Us
Latest Videos
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...