Supriya Sule | यशोमती ठाकूर यांच्या भाषणाचा विपर्यास केला जातोय : सुप्रिया सुळे
यशोमती ठाकूर यांच्या भाषणाचा विपर्यास केला जातोय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांनी काही मागणी केलीय. ते त्यावर विचार करतील. ताईंनी आणि उपमुख्यमंत्री यांनी अनाथ मुलांना निधी दिला आहे. मात्र तरी याबाबत कॅबिनेटमध्ये विचार केला जाईल," असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
पुणे : राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी नागरिकांना रक्षाबंधननिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यशोमती ठाकूर यांच्या भाषणाचा विपर्यास केला जातोय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे त्यांनी काही मागणी केलीय. ते त्यावर विचार करतील. ताईंनी आणि उपमुख्यमंत्री यांनी अनाथ मुलांना निधी दिला आहे. मात्र तरी याबाबत कॅबिनेटमध्ये विचार केला जाईल,” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
Published on: Aug 22, 2021 07:17 PM
Latest Videos

