“आम्हीही ‘त्या’ हितचिंतकांच्या शोधात”; शिवसेनेच्या जाहिरातीवरून सुप्रिया सुळेंचा टोला
राष्ट्रात मोदी आणि राज्यात शिंदे' अशी जाहिरात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली होती.यामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी राज्यातील जनतेने सर्वाधिक पसंती दिल्याचे म्हटले आहे.
मुंबई : ‘राष्ट्रात मोदी आणि राज्यात शिंदे’ अशी जाहिरात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली होती.यामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी राज्यातील जनतेने सर्वाधिक पसंती दिल्याचे म्हटले आहे. या जाहिरातीने भाजपमध्ये तीव् नाराजीचे पडसाद उमटले. यासंबंधी बोलत असताना शिवसेने नेते शंभूराज देसाई यांनी सांगितलं की, वर्तमानपत्रात छापून आलेल्या जाहिरातीशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हितचिंतकांनी ही जाहिरात दिली असावी. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. यावरुन सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मी आणि दादाही हितचिंतक शोधत आहोत. राज्यातील सत्ताधारी पक्ष जाहिरातबाजीत व्यस्त आहे. नुसते तू तू मैं मैं सुरू आहे. महाराष्ट्रात काम थांबले आहे.”
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

