तेजस मोरेनं फेटाळले प्रविण चव्हाणांचे स्टिंग ऑपरेशनचे आरोप
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण (Pravin Chavan) यांच्यासंदर्भात गंभीर आरोप केले होते. 125 तासांचं व्हिडीओ फुटेज देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राईव्हद्वारे विधानसभा अध्यक्षांकडे दिलं होतं.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण (Pravin Chavan) यांच्यासंदर्भात गंभीर आरोप केले होते. 125 तासांचं व्हिडीओ फुटेज देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राईव्हद्वारे विधानसभा अध्यक्षांकडे दिलं होतं. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यानंतर प्रविण चव्हाण यांनी ते आरोप फेटाळले होते. प्रविण चव्हाण यांनी त्यांचा अशिल तेजस मोरे (Tejas More) याच्यावर गंभीर आरोप केला होता. प्रविण चव्हाण आणि तेजस मोरे यांच्यांशी टीव्ही 9 मराठीनं संवाद साधला. यावेळी तेजस मोरे यांनी प्रविण चव्हाण यांचे आरोप फेटाळले आहेत. तर, प्रविण चव्हाण यांनी चौकशीत सर्व गोष्टी समोर येतील, असं म्हटलं आहे.
Published on: Mar 13, 2022 05:38 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

