कन्नड रस्त्यावर भिषण अपघात, अपघातात दोन ठार
चारचाकी आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात घडल्याची घटना कन्नड रस्त्यावर घडली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला
दुचाकी आणि चारचाकीचा भीषण अपघात घडल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड रस्त्यावर घडली आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संबंधित कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on: May 17, 2022 08:23 AM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

