AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राऊतांच्या मागावर वादग्रस्त वक्तव्य; आता ‘त्या’ वक्तव्यावरून विधान परिषदेतही तक्रार

राऊतांच्या मागावर वादग्रस्त वक्तव्य; आता ‘त्या’ वक्तव्यावरून विधान परिषदेतही तक्रार

aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Jun 21, 2023 | 11:26 AM
Share

काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत. अशातच आता त्यांना पुन्हा एकदा हक्कभंग समितीच्या समोर जाण्याची शक्यता आहे. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बनावट शिवसेना असं म्हटलं होतं.

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे त्यांच्या वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत असतात. त्यांच्या काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत. अशातच आता त्यांना पुन्हा एकदा हक्कभंग समितीच्या समोर जाण्याची शक्यता आहे. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बनावट शिवसेना असं म्हटलं होतं. तर हे विधिमंडळ नाही तर चोरमंडळ असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. त्यानंतर यावरून राऊत यांच्याविरोधात दोन वेगवेगळे हक्कभंग दाखल झाले होते. त्याला राऊत यांनी उत्तर ही त्यांनी दिलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा चोरमंडळ हा वाद विधान परिषदेत गेला आहे. राऊतांची विधान परिषदेच्या हक्कभंग समितीकडे तक्रार देण्यात आली असून हक्कभंग समितीने विधान परिषदेच्या सभापतींना पत्र दिले आहे. तर भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या अध्यक्षतेखालील विधान परिषदेच्या हक्कभंग समितीकडे कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात राज्यसभेच्या सभापतींकडून अहवाल मागवण्यात येणार आहे. त्यामुळे राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Published on: Jun 21, 2023 11:26 AM

Follow Us
एसटीच्या भाड्यात झाली इतक्या टक्क्यांनी वाढ ; ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या खिशाला पडणार कात्री.

एसटीच्या भाड्यात झाली इतक्या टक्क्यांनी वाढ ; ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या खिशाला पडणार कात्री

मुंबई हुंड्यात मिळाली ? ‘दादर’ नावाचे गावच नव्हते, मग कसे पडले नाव ?.

मुंबई हुंड्यात मिळाली ? ‘दादर’ नावाचे गावच नव्हते, मग कसे पडले नाव ?

FIFA World Cup 2026 स्पर्धेच्या विजेत्या संघाला ट्रॉफी आणि मेडलशिवाय अंगठीही मिळेल, अशी आहे खासियत.

FIFA World Cup 2026 स्पर्धेच्या विजेत्या संघाला ट्रॉफी आणि मेडलशिवाय अंगठीही मिळेल, अशी आहे खासियत

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा.

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा

नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?.

नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा.

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा