कितीही इंजिन लावा मुंबईत भगवाच, राऊतांची टीका; यासह जाणून घ्या मोठ्या घडामोडी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर असून विविध बैठका आणि कार्यक्रमांना हजेरी लावणार

कितीही इंजिन लावा मुंबईत भगवाच, राऊतांची टीका; यासह जाणून घ्या मोठ्या घडामोडी
| Updated on: Feb 11, 2023 | 7:56 AM

मुंबई : डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा वेगवान विकास झाल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तर रेल्वे आणि मेट्रोचा विस्तार झाल्याचे म्हणत शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुकही त्यांनी केलं. तर सरकार डबल इंजिनच असो किंवा चार इंजिनचं कितीही इंजिन लावा मुंबईत भगवाच फडकणार, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह मोदींना टोला लगावला आहे. पुण्यातील पोटनिवडणुकीत आज दिग्गज नेते मंडळींकडून प्रचार करण्यात येणार आहे. आज भाजप नेते नारायण राणे हेमंत रासने यांच्यासाठी कसब्यातून तर काँग्रेस नेते धंगेकरांसाठी प्रचार करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर असून विविध बैठका आणि कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत तर पोटनिवडणुकीचा आढावा घेण्याचीही शक्यता आहे.

Follow us
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.