Chandrakant Patil : विधानपरिषद निवडणुकीत मदत केल्याबद्दल त्या सर्वांचे आभार – चंद्रकांत पाटील

त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो असे म्हणत भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली. काळ चंद्रपूरचे आमदार किशोर जागेवर यांनी देवेंद्र फडणवीस याचे आभार मनात महाविकास आघाडीला आमचे महत्त्व जाणवून दिले आहे.

Chandrakant Patil : विधानपरिषद निवडणुकीत मदत केल्याबद्दल त्या सर्वांचे आभार - चंद्रकांत पाटील
| Updated on: Jun 21, 2022 | 5:53 PM

मुंबई – नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने(BJP) उभ्या केलेल्या तीनही उमेदवार विजयी झाले. त्यानंतर काल विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवाराने केलेले पाच उमेदवारही विजयी झाले. या सद्सद विवेकबुद्धीला स्मरून निवडणुकीत ज्यांनी आपल्या  पक्षाला  कंटाळून अशी एक चांगली संधी तुम्हाला देत आहोत असे म्हणत त्यांनी सगळ्यांनी मदत केली. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो असे म्हणत भाजप आमदार चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी माहिती दिली. काळ चंद्रपूरचे आमदार किशोर जागेवर यांनी देवेंद्र फडणवीस याचे आभार मनात महाविकास आघाडीला(mahavikas aaghadi) आमचे महत्त्व जाणवून दिले आहे.

Follow us
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.