Uddhav Thackeray | ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी निर्बंध लावण्याबाबत मुख्यमंत्री करणार मोदींशी चर्चा

राज्याला ओमिक्रोनचा धोका लक्षात लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत. या चर्चेत राज्यात निर्बंध लावण्याबाबत विचारविनिमय होणार आहे. तसेच नव्या व्हेरिएंटला रोखण्याबाबत काय उपाययोजना करता येतील यावरही चर्चा होणार आहे.

राज्याला ओमिक्रोनचा धोका लक्षात लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत. या चर्चेत राज्यात निर्बंध लावण्याबाबत विचारविनिमय होणार आहे. तसेच नव्या व्हेरिएंटला रोखण्याबाबत काय उपाययोजना करता येतील यावरही चर्चा होणार आहे. महाराष्ट्राला सध्या ओमिक्रोनची धास्ती आहे. त्यामुळे या चर्चेनंतर राज्यात निर्बंध लागणार की नाही याबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या चर्चेनंतर काय निर्णय होतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI