Eknath Shinde : सरकार बदललयं आता सर्वच बदलणार, मुख्यमंत्र्याचे संकेत काय?

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री यांनी अनेक सार्वजनिक गणेश मंडळाला भेटी देऊन बाप्पांचे दर्शन घेतले आहे. विसर्जनाच्या दिवशी त्यांना भाजपाचे प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली असेलेल्या सार्वजनिक गणेश मंडळात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही खोचक टीका केली.

Eknath Shinde : सरकार बदललयं आता सर्वच बदलणार, मुख्यमंत्र्याचे संकेत काय?
| Updated on: Sep 09, 2022 | 7:34 PM

मुंबई : गेली दोन वर्ष कोरोनामुळे (Ganesh Festival) गणेश उत्सव देखील घरामध्येच साजरे करण्याची नामुष्की ओढावली होती. आता परस्थिती बदलली आहे, सरकारही बदलले आहे त्यामुळे भविष्यातील सर्व उत्सव हे दणक्यात होणार असल्याचे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. परस्थितीबरोबर सरकार बदलले असल्याने जनतेमध्येही उत्साह संचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री यांनी अनेक सार्वजनिक गणेश मंडळाला भेटी देऊन बाप्पांचे दर्शन घेतले आहे. (Ganesh Visarjan) विसर्जनाच्या दिवशी त्यांना भाजपाचे प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली असेलेल्या सार्वजनिक गणेश मंडळात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही खोचक टीका केली.

Follow us
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....