एक सदस्यी प्रभाग पद्धती असावी, अशी आमची मागणी होती – Assem Sarode
एक सदस्यीय प्रभाग पद्धती असावी असा आमची मागणी होती. मात्र हायकोर्टाने या याचिका फेटाळून लावल्या आहेत. कोणत्या कारणावरून याचिका फेटाळल्या यासंदर्भात कोर्ट ऑर्डर रिलीज करणार आहे, असे अॅड. असिम सरोदे यांनी सांगितले.
पुणे : बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीविरोधात दाखल केलेल्या याचिका हायकोर्टाने फेटाळल्या. राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं नव्हतं. मात्र या मागचा उद्देश काय हे कळण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाचा हा अधिकार असला तरीही यामुळे नागरिकांची मात्र अडचण होऊ शकते. एक सदस्यीय प्रभाग पद्धती असावी असा आमची मागणी होती. मात्र हायकोर्टाने या याचिका फेटाळून लावल्या आहेत. कोणत्या कारणावरून याचिका फेटाळल्या यासंदर्भात कोर्ट ऑर्डर रिलीज करणार आहे, असे अॅड. असिम सरोदे यांनी सांगितले.
Published on: May 07, 2022 01:58 AM
Latest Videos
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
