गुड न्यूज | मान्सूनच्या प्रगतीत कोणताही अडथळा नाही; ”या’ तारखे”ला बरसतील सरी

रेंगाळलेला मान्सून आता पुन्हा सक्रीय झाल्याचे सांगत 8 ते 10 जूनपर्यंत मुंबई, कोकणात पाऊस पडेलं असा अंदाज वर्तवला आहे. तर येत्या 2-3 दिवसातच मान्सून केरळात पोहोचेल, अशी चिन्हे दिसत आहेत

गुड न्यूज | मान्सूनच्या प्रगतीत कोणताही अडथळा नाही; ''या' तारखे''ला बरसतील सरी
| Updated on: Jun 01, 2023 | 11:05 AM

मुंबई : राज्यातील उकाड्याने हैराण झालेले तर पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी भारतीय हवामान खात्यानं एक गुड न्यूज दिली आहे. त्यांनी रेंगाळलेला मान्सून आता पुन्हा सक्रीय झाल्याचे सांगत 8 ते 10 जूनपर्यंत मुंबई, कोकणात पाऊस पडेलं असा अंदाज वर्तवला आहे. तर येत्या 2-3 दिवसातच मान्सून केरळात पोहोचेल, अशी चिन्हे दिसत असल्याचे सांगताना टप्प्याटप्प्याने मान्सूनची देशभरात आगेकूच होईल असेही म्हटलं आहे. 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज आहे. याबाबत भारतीय हवामान खात्याचे के. एस. हसाळीकर यांनी ट्विट करत, मान्सून येत्या 2,3‌ दिवसात मालदीव बेटे, कमोरीयन क्षेत्र व बंगालच्या उपसागरातील काही भाग व द अरबी समुद्रातील काही भागात दाखल होण्यासाठी अनुकुल परिस्थिती असल्याची माहिती दिली होती.

Follow us
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.