Breaking | भारतीय हॉकी टीमने रचला इतिहास, राज्यात सर्वत्र जल्लोष
ऑलिम्पिक हॉकी स्पर्धेतील सर्वात तगडा संघ असणाऱ्या भारताला 1980 नंतर एकही पदक जिंकता आलं नव्हतं. पण हा 41 वर्षांचा दुष्काळ अखेर संपला असून भारतीय पुरुषांनी कांस्य पदक मिळवलं आहे.
ऑलिम्पिक हॉकी स्पर्धेतील सर्वात तगडा संघ असणाऱ्या भारताला 1980 नंतर एकही पदक जिंकता आलं नव्हतं. पण हा 41 वर्षांचा दुष्काळ अखेर संपला असून भारतीय पुरुषांनी कांस्य पदक मिळवलं आहे. या विजानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण आहे. महाराष्ट्रात देखील सर्वत्र जल्लोष केला जात आहे.
Follow Us
Latest Videos
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...

