AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis | मुंबईत कोरोनाबळींचा आकडा लपवला जातोय, फडणवीसांनी पाठवलं मुख्यमंत्र्यांना पत्र

| Updated on: Apr 27, 2021 | 7:40 PM
Share

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. (The number of coronal victims is being hidden in Mumbai, Fadnavis sent a letter to the Chief Minister)

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. कोरोनाचं भय वाढणार नाही याची काळजी घेतानाच अभासी चित्रं निर्माण करणंही परवडणार नाही, असं सांगतानाच मुंबईतील कोरोना बळींचा आकडा लपवला जात आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.