Aditya Thackeray LIVE | कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही : आदित्य ठाकरे
अजूनही कोरोनाची लाट ओसरलेली नाही. अजूनही रुग्णसंख्या म्हणावी तितकी कमी झालेली नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ते यावेळी माध्यमांशी बोलत होते.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसून सध्या जरी बेडस रिकामे दिसत असले, तरी दुसरी लाट परत उलटू नये म्हणून आपल्याला गर्दी टाळणे, मास्क घालणे हे नियम कटाक्षाने पाळावे लागतील. पुढच्यास ठेच , मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आपण जगभर कोरोनाची लाट परत उसळत आहे ते पाहून सावध राहावे लागेल. अजूनही रुग्णसंख्या म्हणावी तितकी कमी झालेली नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ते यावेळी माध्यमांशी बोलत होते.
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

