VIDEO : Mumbai | फोर्ट परिसरातील अप्सरा इमारतीचा स्लॅब कोसळला, अग्निशमन दल दाखल
दक्षिण मुंबईतील (South Mumbai) फोर्ट परिसरात (Mumbai News) एका पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. आज सकाळी 7.30 च्या सुमारास ही घटना घडली. ही म्हाडाची इमारत असल्याचं सांगण्यात येत आहे.
दक्षिण मुंबईतील (South Mumbai) फोर्ट परिसरात (Mumbai News) एका पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. आज सकाळी 7.30 च्या सुमारास ही घटना घडली. ही म्हाडाची इमारत असल्याचं सांगण्यात येत आहे. या इमारतीतून रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. आतापर्यंत 34 लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. याशिवाय 5 जण इमारतीच्या मलब्याखाली अडकल्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतील फोर्ट हा उच्चभ्रू परिसर आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

