AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jayant Patil Live | देशात न्याय करण्याच्या यंत्रणांचा गैरवापर करण्याची पद्धत सुरु : जयंत पाटील

| Updated on: Apr 24, 2021 | 5:13 PM
Share

राजकीय नेत्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे हे कृत्य आहे. सीबीआयचा वापर विरोधकांना नामोहरम करण्यासाठी वापरल्याची ही पहिली वेळ नाही. (The system of abusing justice system in the country has started, Jayant Patil)

सांगली : सीबीआयच्या चौकशीचा आदर ठेऊन देशमुख यांनी राजीनामा दिला. आमच्या माहितीनुसार त्यांच्या चौकशीत काहीच निष्पन्न झालमं नाही. मात्र सध्या तुरुंगात असणाऱ्या आणि आमच्या सरकारकडून दुखावलेल्यावर सीबीआयने विश्वास ठेवला. राजकीय नेत्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे हे कृत्य आहे. सीबीआयचा वापर विरोधकांना नामोहरम करण्यासाठी वापरल्याची ही पहिली वेळ नाही.