कोरोना चाचणीचा रिपोर्टला उशीर नको, 24 तासांच्या आत मिळायला हवा- राजेश टोपे
कोरोना चाचणीचा रिपोर्टला उशीर नको, 24 तासांच्या आत मिळायला हवा- राजेश टोपे
मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. कोरोना चाचणीचे रिपोर्टसुद्धा उशिराने मिळत आहेत. या कारणामुळे कोरोनाचा प्रसार जास्त होत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे ‘कोरोना चाचणीच्या रिपोर्टला जास्त उशीर होणे चुकीचे आहे. हे रिपोर्ट 24 तासांच्या आत मिळायला हवेत,’ असे म्हणाले आहेत. पाहा सविस्तर……..
Follow Us
Latest Videos
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
