आज हैदराबादमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
भाजपाच्या गोटातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आज हैदराबादमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
हैदराबाद: भाजपाच्या गोटातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आज हैदराबादमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये विविध विषयांवर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या मोर्चेबांधणीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Published on: Jul 02, 2022 10:06 AM
Follow Us
Latest Videos
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,

