खासदार नवनीत राणांच्या जात पडताळणीबाबत आज न्यायालयात सुनावणी
खासदार नवनीत राणांच्या जात पडताळणीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. माजी खासदार आनंदराव आडसुळ यांनी खासदार नवनीत राणांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
खासदार नवनीत राणांच्या जात पडताळणीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. माजी खासदार आनंदराव आडसुळ यांनी खासदार नवनीत राणांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट या प्रकरणात नेमका काय निर्णय देणार याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.
Follow Us
Latest Videos
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..

