TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 AM | 21 August 2021
फगाणिस्तानातील हिंदू आणि शीख एकदम सुरक्षित असतील असं आश्वासन तालिबानने दिलं आहे. नुकतंच तालिबानने काबूल इथल्या गुरुद्वारा कमिटीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी आश्वास्त केलं. हिंदू आणि शिखांना कोणताही त्रास दिला जाणार नाही.
महाराष्ट्रासह देश विदेशातील टॉप 9 न्यूज, मनोरंजन, शिक्षण, आरोग्य, क्रीडा क्षेत्रातील मोठ्या घडामोडींचा वेगवान आढावा, पाहा टॉप 9 न्यूज मध्ये.. अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख एकदम सुरक्षित असतील असं आश्वासन तालिबानने दिलं आहे. नुकतंच तालिबानने काबूल इथल्या गुरुद्वारा कमिटीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी आश्वास्त केलं. हिंदू आणि शिखांना कोणताही त्रास दिला जाणार नाही. त्यांना पूर्ण सुरक्षाही दिली जाईल, असं तालिबानने सांगितलं.
Latest Videos
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला

