VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 08 June 2022
मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी शिवसेनेवर जोरदार टिका केलीये. फक्त टोमणे नकोत तर प्रश्नांची पण उत्तरे मिळावीत म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाना साधल्या आहे. याविषयी ते आज पुण्यात बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे जाहिर सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करण्यात आली आहे. या बॅनर्सवर विरोधकांना टोमणे लगावण्यात आल्याने राजकारण चांगलेच तापले आहे.
मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांनी शिवसेनेवर जोरदार टिका केलीये. फक्त टोमणे नकोत तर प्रश्नांची पण उत्तरे मिळावीत म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाना साधल्या आहे. याविषयी ते आज पुण्यात बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे जाहिर सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करण्यात आली आहे. या बॅनर्सवर विरोधकांना टोमणे लगावण्यात आल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. याचविषयावरून आता मनसेने शिवसेनेला टार्गेट केल्याचे दिसते आहे. अशाप्रकारच्या बॅनरबाजीऐवजी जे प्रश्न प्रलंबित आहेत, ज्यांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे, त्यावर शिवसेनेने अद्याप काहीही भूमिका जाहीर केलेली नाही. महाराष्ट्राला काही प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत. ही उत्तरे शिवसेना कधी देणार आहे, असा सवाल योगेश खैरे यांनी यानिमित्ताने शिवसेना आणि उद्धव ठाकरे (यांना विचारला आहे.
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..

