TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 10 September 2021

आज घरोघरी लाडक्या बाप्पांचं आगमन होतंय. सर्वसामान्यांबरोबरच सेलिब्रेटी, राजकारणी मंडळी देखील गणरायाच्या भक्तीमध्ये दंगून गेलेत. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या घरी देखील बाप्पांचं आज आगमन झाले आहे. 

आज घरोघरी लाडक्या बाप्पांचं आगमन होतंय. सर्वसामान्यांबरोबरच सेलिब्रेटी, राजकारणी मंडळी देखील गणरायाच्या भक्तीमध्ये दंगून गेलेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या घरीही बाप्पांचं आगमन झालंय. यावेळी गणरायाचरणी मुंबई महापालिका जिंकण्याचा आशीर्वाद मागणार का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर ती गोष्ट गणरायाकडे मागण्याची नाहीय. आमच्या कामावर निवडणूक अवलंबून असेल, असं त्या म्हणाल्या. “बीएमसी इलेक्शन हे काही बापाकडे मागण्यास सारखं नाहीय. आम्ही जे काही काल केलंय, त्याने जनता आम्हाला आशीर्वाद देईलंच, मग थोडंफार तुमच्या कर्माचा आणि नशिबाचा भाग असतो, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI