AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता मुंबईत करता येणार परवडणारा प्रवास; बेस्टकडून प्रवाशांसाठी खास ऑफर्स

आता मुंबईत करता येणार परवडणारा प्रवास; बेस्टकडून प्रवाशांसाठी खास ऑफर्स

| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 11:39 AM
Share

मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे. आता नागरिकांना त्यांच्या बजेटमध्ये बेस्टचा प्रवास करता येणार आहे. बेस्टकडून प्रवाशांसाठी एकूण विविध 72  बचतीच्या ऑर्फर्सची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे. आता नागरिकांना त्यांच्या बजेटमध्ये बेस्टचा प्रवास करता येणार आहे. बेस्टकडून प्रवाशांसाठी एकूण विविध 72  बचतीच्या ऑर्फर्सची घोषणा करण्यात आली आहे. त्यातील कुठल्याही एका ऑफरची निवड करता येणार आहे. एका फेरीसाठी सरासरी 199 रुपयांचे भाडे आकारले जाणार आहे. प्रवाशांना त्यांच्या सोईनुसार एक दिवसापासून ते 84 दिवसांपर्यंतच्या ऑफर बेस्टकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Follow Us
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा