Video | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी सांगणारे विशेष बातमीपत्र, जाणून घ्या आज काय काय घडलं ?

Video | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी सांगणारे विशेष बातमीपत्र, जाणून घ्या आज काय काय घडलं ?

मुंबई : राज्य सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समाना करत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या वेगवेगळ्या भागात अनेक घटना घडत आहेत. अनेकांचा दुर्दैवी मृत्यू होत आहे. तसेच राज्यात कोरोना आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होतायत. या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती देणारे महाफास्ट न्यूज 100 हे विशेष बातमीपत्र नक्की पाहा.