AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur accident : स्कूल व्हॅन नाल्यात कोसळून अपघात, दोन विद्यार्थी जखमी

Nagpur accident : स्कूल व्हॅन नाल्यात कोसळून अपघात, दोन विद्यार्थी जखमी

| Updated on: Aug 08, 2022 | 11:25 AM
Share

नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या बेसा परिसरात स्कूल व्हॅन नाल्यात पडून मोठा अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातामध्ये दोन मुलं किरकोळ जखमी झाली आहेत.

नागपूर :  नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या बेसा परिसरात स्कूल व्हॅन नाल्यात पडून मोठा अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातामध्ये दोन मुलं किरकोळ जखमी झाली आहेत. हा अपघात कशामुळे झाला याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र स्कूल व्हॅनचं स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात स्कूल व्हॅनचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

Follow Us
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात..

भारताला मोठा झटका! थेट अमेरिकेच्या संसदेत भारताविरोधात प्रस्ताव, टॅरिफसह निर्बंध...

भारताला मोठा झटका! थेट अमेरिकेच्या संसदेत भारताविरोधात प्रस्ताव, टॅरिफसह निर्बंध..

40 व्या वर्षीच मेनोपॉज, मंत्रोच्चाराने परत आली मासिक पाळी; अभिनेत्रीचा चकीत करणारा दावा.

40 व्या वर्षीच मेनोपॉज, मंत्रोच्चाराने परत आली मासिक पाळी; अभिनेत्रीचा चकीत करणारा दावा

Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडविरुद्धचा पराभव वैभवच्या जिव्हारी लागला, आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिका गाजवण्यासाठी करतोय खास तयारी, Video Viral.

Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडविरुद्धचा पराभव वैभवच्या जिव्हारी लागला, आता झिम्बाब्वेविरुद्ध मालिका गाजवण्यासाठी करतोय खास तयारी, Video Viral

Gold Price Today : सोनं-चांदीचे नवे दर आले, सराफा बाजारात मोठा उलटफेर, आज किमती कमी की जास्त ? एका क्लिकवर घ्या जाणून.

Gold Price Today : सोनं-चांदीचे नवे दर आले, सराफा बाजारात मोठा उलटफेर, आज किमती कमी की जास्त ? एका क्लिकवर घ्या जाणून

Eknath Shinde Shivsena :  मुंबईत शिवसेना शिंदे गटाचा नगरसेवक आणि विधानसभा प्रमुखामध्ये तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल.

Eknath Shinde Shivsena : मुंबईत शिवसेना शिंदे गटाचा नगरसेवक आणि विधानसभा प्रमुखामध्ये तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल