कोल्हापुरात आणखी दोन गवे; नागरी वस्तीत मुक्तसंचार
कोल्हापुरात आणखी दोन गवे आढळून आले आहेत, जयंती नाला आणि कदमवाडी परिसरात या गव्यांचे दर्शन झाले आहे. दरम्यान पुन्हा एकदा गवे दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण परसरले आहे. हे गवे नागरी वस्तीत मुक्तसंचार करताना दिसून येत आहेत.
कोल्हापूर : कोल्हापुरात आणखी दोन गवे आढळून आले आहेत, जयंती नाला आणि कदमवाडी परिसरात या गव्यांचे दर्शन झाले आहे. दरम्यान पुन्हा एकदा गवे दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण परसरले आहे. हे गवे नागरी वस्तीत मुक्तसंचार करताना दिसून येत आहेत. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली आहे. दरम्यान माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. आवशकता असेल तरच घराच्या बाहेर पडा आणि काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

