Special Report | आमदार, खासदारांना घेरा, रस्त्यातच आडवा; मराठा आरक्षणावरुन उदयनराजे संतापले

आमदार, खासदारांना घेरा, रस्त्यातच आडवा; मराठा आरक्षणावरुन उदयनराजे संतापले

सातारा: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. लोकप्रतिनिधांना घराबाहेर पडू देऊ नका, त्यांना रस्त्यातच आडवा, असे आदेशच उदयनराजे यांनी मराठा बांधवांना दिले आहेत. उदयनराजे यांनी मराठा बांधवांना उघडपणे चिथावणी दिल्याने आगामी काळात मराठा आरक्षणाचा विषय अधिक तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याविषयीच हा स्पेशल रिपोर्ट….